मुख्यपृष्ठ / पाककृती / बाजरी ची दशमी

Photo of Heldi dhashmi by priya Asawa at BetterButter
528
1
0.0(0)
0

बाजरी ची दशमी

Jul-10-2018
priya Asawa
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाजरी ची दशमी कृती बद्दल

दशमी 3 ते 4 दिवस टिकतील व ट्रिप साठी पण मस्त आहेत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • राजस्थान
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बाजरी चे पीठ 2 वाटी
  2. दुध 3 वाटी
  3. साखर 5 ते 6 चमचे
  4. चांगले तुप दशमी भाजायला

सूचना

  1. दुध मध्ये साखर टाकून दुध गरम करून घ्या आणि साखर विरघळून घ्या
  2. दुध कोमट करुन घ्या
  3. एका परातीत बाजरी चे पीठ घ्या दुध घालुन पिठ घट्ट मळून घ्या
  4. पतल्या पोळ्या लाटुन घ्या चांगले तुप लावुन खरपूस भाजा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर