नाचणीचे लाडू | Nachani ladu Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  10th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Nachani ladu recipe in Marathi,नाचणीचे लाडू, Aarya Paradkar
नाचणीचे लाडूby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

नाचणीचे लाडू recipe

नाचणीचे लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Nachani ladu Recipe in Marathi )

 • २ वाट्या नाचणी पिठ
 • १/२ गव्हाचे पीठ
 • १ १/२ वाटी पिठी साखर
 • १ वाटी साजूक तूप
 • १चमचा वेलची पावडर

नाचणीचे लाडू | How to make Nachani ladu Recipe in Marathi

 1. साजूक तूपावर दोन्ही पीठे खमंग भाजून घेणे
 2. मिश्रण थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर व वेलची पावडर घालून चांगले एकजीव करावे
 3. आणि त्याचे लाडु वळावे

Reviews for Nachani ladu Recipe in Marathi (0)