Photo of Besan Ladu by Arya Paradkar at BetterButter
271
2
0.0(0)
0

बेसन लाडू

Jul-10-2018
Arya Paradkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन लाडू कृती बद्दल

काहीही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ वाट्या बेसन पीठ
  2. १ १/२ वाटी पिठी साखर
  3. सव्वा वाटी साजूक तूप
  4. 1 चमचा वेलची पावडर
  5. सजावटीसाठी काजू, बेदाणे

सूचना

  1. बेसन पीठ तूपावर खमंग भाजून घेणे
  2. थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर व वेलची पावडर घालून चांगले एकजीव करावे
  3. नंतर त्याचे लाडु वळावे व काजू व बेदाणे घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर