Photo of Basundi by Arya Paradkar at BetterButter
1454
0
0.0(0)
0

बासुंदी

Jul-10-2018
Arya Paradkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
120 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बासुंदी कृती बद्दल

सणावाराला, वाढदिवसाला खास होणारी डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 लिटर दूध
  2. 1/2 भाजलेला खवा
  3. 1 वाटी साखर
  4. 1 चमचा वेलची पूड

सूचना

  1. दुधात भाजलेला खवा घालून चांगले एकजीव करावे ,साखर व वेलची पूड घालावी
  2. नंतर दूध आटवायला ठेवणे
  3. दूध आटवताना ते खाली बुडाला लागुन करपू नये याची काळजी घ्यावी
  4. दूध ऊतू नये म्हणून भांड्यावर आडवा डाव ठेवणे
  5. मंद आचेवर दूध आटवून बासुंदी तयार करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर