क्रीस्पी ओनियन रिंग्स | Crispy Onion Rings Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  10th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Crispy Onion Rings recipe in Marathi,क्रीस्पी ओनियन रिंग्स, Deepa Gad
क्रीस्पी ओनियन रिंग्सby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

क्रीस्पी ओनियन रिंग्स recipe

क्रीस्पी ओनियन रिंग्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Crispy Onion Rings Recipe in Marathi )

 • कांदेे २ मोठे
 • बेसन १ वाटी
 • तिखट १/२ च
 • मीठ चवीनुसार
 • बटरचा चुरा ३-४ च

क्रीस्पी ओनियन रिंग्स | How to make Crispy Onion Rings Recipe in Marathi

 1. कांदे सोलून गोल कापा व त्याच्या रिंग्स वेगवेगळ्या करा
 2. त्या रिंग्स मिठाच्या पाण्यात ५ मिनिटे घालून ठेवा
 3. बेसन, तिखट, मीठ , पाणी घालून मध्यम बॅटर बनवा
 4. एकेक रिंग घेऊन बेसनाच्या बॅटर मध्ये घोळवून मग बटरच्या चुऱ्यात घोळवा व तेलात तळा
 5. तयार आहेत क्रिस्पी ओनीयन रिंग्स

My Tip:

बटरच्या चुऱ्या ऐवजी ब्रेडक्रम्स घेऊ शकता

Reviews for Crispy Onion Rings Recipe in Marathi (0)