मुख्यपृष्ठ / पाककृती / आटा बिस्कीट

Photo of Whole grain biscuit by Ujwala Gawande at BetterButter
698
1
0.0(0)
0

आटा बिस्कीट

Jul-11-2018
Ujwala Gawande
10 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आटा बिस्कीट कृती बद्दल

Testy and crispy grain bicsuit

रेसपी टैग

  • सोपी
  • बेकिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. आटा 500 ग्राम
  2. पिठी साखर 250 ग्राम
  3. साजूक तूप 250 ग्राम
  4. मीठ 1 टेबल स्पून
  5. बेकिंग पावडर 1/4 टेबल स्पून
  6. वेलची 5 ग्राम

सूचना

  1. 1. आटा, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र करून चाळून घ्या.
  2. 2. तूप आणि साखर एकत्र करून हलके होईस्तोवर फेटा.
  3. 3. मग त्यात वेलची पावडर आणि चाळून घातलेला आटा मिक्स करावा. व एक गोळा तयार करावा.
  4. 4. गोळ्या चे 20 ते 25 छोटे छोटे गोळे करावे.
  5. 5. ते गोळे बेकिंग ट्रे मध्ये ठुन त्यावर काटा चमचा ने हलका प्रशेरे द्या.
  6. 6. 10 मिन गरम झालेल्या ओव्हन मध्ये 20 ते 25 मिन ठेवा. (Temp. 150 c)
  7. 7. आपले आटा बिस्कीट तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर