BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पीठांची फिंगर

Photo of Flour fingers by Rhiya Haldar at BetterButter
0
2
0(0)
0

पीठांची फिंगर

Jul-11-2018
Rhiya Haldar
15 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पीठांची फिंगर कृती बद्दल

मैदा आणि रवा पीठांची फिंगर।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्युजन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 8

  1. मैदा 500 ग्रॅम
  2. रवा 250 ग्रॅम
  3. घी 2 चमचा
  4. पिठी साखर 20 ग्रॅम
  5. मीठ 1 चवीपुरते
  6. दूध अर्धा कप
  7. आतील सारण:
  8. काळी मिरी 1/2 चमचा
  9. कोथिंबीर 1 चमचा
  10. अर्धे लिंबू रस
  11. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. आता मैदा चालून ध्या व त्यात रवा, पिठीसाखर आणि मीठ घालून त्यात गरम घी मिसळावा व हातांनी चांगला कुस्करवा।
  2. सर्व मिश्रण रवाळ होईल।
  3. आता यात दूध मिसळावे व मऊ अशी कणिक भिजवावी।
  4. आता या कणकेचे मोठे गोळे करून त्याचा मोठया पण जाडसर पोळ्या लाटाव्या।
  5. काली मरि, कोथिंबीर आणि अर्धे लिंबू रस भुरभुरावे पीठांची रोलसारखा लांबट आकार द्यावा।
  6. कढईत तेल तापवावे। तेल तापल्यावर मंद आंचेवर हे पीठांची फिंगर सोनेरी रंगावर तळून घ्यावे।
  7. गार झाले की हवाबंद डब्यात भरून ठेवावे। हे 10 दिवस छान टिकतात।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर