तिखट जिलेबी फ्राय | Tikhat jilebi fry Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  11th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Tikhat jilebi fry recipe in Marathi,तिखट जिलेबी फ्राय, Bharti Kharote
तिखट जिलेबी फ्रायby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

तिखट जिलेबी फ्राय recipe

तिखट जिलेबी फ्राय बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tikhat jilebi fry Recipe in Marathi )

 • अर्थी वाटी गव्हाचे पीठ
 • अर्धीवाटी जवारीचे पीठ
 • अर्धीवाटी बेसन
 • अर्धीवाटी बाजरीचे पीठ
 • अर्धीवाटी कोथिंबीर
 • पाव चमचा ओवा हिंग हळद जीरे पूड धने पुड
 • अर्धा चमचा आल लसूण पेस्ट
 • एक चमचा लाल तिखट
 • पाव चमचा हळद
 • चवीनुसार मीठ
 • पाणी आवश्यकतेनुसार

तिखट जिलेबी फ्राय | How to make Tikhat jilebi fry Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात सर्व पीठं घ्या. ..त्यात सर्व जिन्नस मिक्स करून घ्या. .
 2. त्यात कोथिंबीर आणि पाणी घालून पीठ मळून घ्या. .
 3. पोळपाटावर शेव वळा आणि जिलेबीचा आकार दया. .
 4. पॅन मध्ये तेल टाकून खरपूस तळून घ्या. ..
 5. आणि गरम गरम खायला दया. ..

My Tip:

ही तिखट जिलेबी गरम गरम नुसतीच खायला छान लागते. .

Reviews for Tikhat jilebi fry Recipe in Marathi (0)