BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / तिखट जिलेबी फ्राय

Photo of Tikhat jilebi fry by Bharti Kharote at BetterButter
0
2
0(0)
0

तिखट जिलेबी फ्राय

Jul-11-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिखट जिलेबी फ्राय कृती बद्दल

मिक्स पिठांची जिलेबी ही पौष्टिक पाककृती आहे आणि पावसाळ्यात सगळ्यांना तळून पदार्थ आवडतात. खूप टेस्टी आहे. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. अर्थी वाटी गव्हाचे पीठ
  2. अर्धीवाटी जवारीचे पीठ
  3. अर्धीवाटी बेसन
  4. अर्धीवाटी बाजरीचे पीठ
  5. अर्धीवाटी कोथिंबीर
  6. पाव चमचा ओवा हिंग हळद जीरे पूड धने पुड
  7. अर्धा चमचा आल लसूण पेस्ट
  8. एक चमचा लाल तिखट
  9. पाव चमचा हळद
  10. चवीनुसार मीठ
  11. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. एका वाडग्यात सर्व पीठं घ्या. ..त्यात सर्व जिन्नस मिक्स करून घ्या. .
  2. त्यात कोथिंबीर आणि पाणी घालून पीठ मळून घ्या. .
  3. पोळपाटावर शेव वळा आणि जिलेबीचा आकार दया. .
  4. पॅन मध्ये तेल टाकून खरपूस तळून घ्या. ..
  5. आणि गरम गरम खायला दया. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर