मुख्यपृष्ठ / पाककृती / बैंगन कबाब

Photo of Bengan Kabab by priya Asawa at BetterButter
621
2
0.0(0)
0

बैंगन कबाब

Jul-11-2018
priya Asawa
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बैंगन कबाब कृती बद्दल

खाल्यावर वाटणार ही नाही हे वांगी ने बनवले आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. भरीत चे वांगी ला तेल लावून गॅसवर भाजुन साल काढून मॅश केलेले गर 1 वाटी
  2. 3 मोठे चमचे ज्वारी चे पीठ
  3. 2 मोठे चमचे तांदळाचे पिठ
  4. 2 मोठे चमचे गव्हाचे पीठ
  5. लसुण बारीक चिरलेला 2 चमचे
  6. हिरवी मिरची व कोथिंबीर ची पेस्ट मोठे 2 चमचे
  7. धने पावडर 1 चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल तळण्यासाठी व फोडणी साठी
  10. तीळ 2 चमचे

सूचना

  1. एका कडाईत तेल गरम करायला गॅसवर ठेवा
  2. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण टाकून थोडा भाजावे मिरची व कोथिंबीर ची पेस्ट अजून थोडा भाजावे
  3. आता त्यात मॅश केलेले वांगी, धने पावडर व चवीनुसार मीठ घालून परतून घ्यावे
  4. अशा प्रकारे परतुन घ्यावे व थंड करायला ठेवावे
  5. तिन्ही पिठ मिक्स करून घ्या
  6. बनवलेले सारण व पिठ व्यवस्थित मिक्स करून मळून घ्या
  7. अश्या प्रकारे
  8. कबाब बनवण्यासाठी हाताला तेल लावा व स्टिल ची रवि असते त्याचा मागच्या बाजूला तेल लावा
  9. अशा प्रकारे पिठ लावुन व हळूहळू सरकवून कबाब काढून घ्या अशे सगळे कबाब तयार करा
  10. एका प्लेट मध्ये तीळ पसरुन त्याच्यावर हळुच कबाब फिरवून कबाबला तीळ लावुन घ्या
  11. तळ्यान्यासाठी एका कडाईत तेल गरम करायला ठेवा
  12. तेल गरम झाल्यावर एकेक कबाब हळुच तेल मध्ये सोडून चांगले खरपूस तळून घ्या
  13. आपले गरमागरम कबाब तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर