BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Beetroot Puri

Photo of Beetroot Puri by Sujata Hande-Parab at BetterButter
1
4
5(1)
0

Beetroot Puri

Jul-11-2018
Sujata Hande-Parab
25 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गहू पीठ - १ १/२ कप घट्ट
  2. बीट रूट रस किंवा प्युरी - १/२ - ३/४ कप
  3. जिरा - १/२ टेबलस्पून (जाडसर वाटून घेतलेला)
  4. जाड दही - 1 टेबलस्पून
  5. स्वादानुसार मीठ
  6. तेल - 1 टेबलस्पून पीठ मळण्यासाठी + 2 कप तळण्यासाठी
  7. पाणी- २-३ टेबलस्पून किंवा घट्ट पीठ मळण्यासाठी जर लागत असेल तरच वापरने. 

सूचना

  1. बीट रूट धुऊन, बारीक तुकडे करून मिक्सर ला प्युरी किंवा वाटून घेणे. गाळून घेणे.
  2. एका पातेल्यात गव्हाचे पीठ, मीठ, तेल, वाटलेले जिरा, दही, आणि बीटरूट प्युरी घ्या. चांगले मिक्स करावे
  3. जर लागत असेल तरच थोडे थोडे पाणी हळूहळू टाकावे आणि पीठ कडक किंवा घट्ट मळून घ्यावे झाकण ठेवून 15-20 मिनिटे बाजूला ठेवावे.
  4. एका कढाईत तेल गरम करावे.
  5. कणिकचे थोडे भाग घ्या आणि बॉल करा.
  6. थोडे तेल पोळपाटाला लावून घ्यावे.
  7. एक गोल ठेवा, थोडे तेल लावून, सर्व बाजूंनी समान रीतीने रोल करा. ते थोडे जाड असावे.
  8. मध्यम कमी आचेवर सर्व बाजूनी सोनेरी ब्राउन होईपर्यंत आणि फुगेपर्यंत फ्राय करा.
  9. बटाटा ची भाजी किंवा चण्याच्या भाजी किंवा कोणत्याही कडी बरोबर गरम सर्व्ह करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jul-12-2018
Nayana Palav   Jul-12-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर