धिंडे | Dhinde Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  11th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dhinde recipe in Marathi,धिंडे, Archana Chaudhari
धिंडेby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  12

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

0

About Dhinde Recipe in Marathi

धिंडे recipe

धिंडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dhinde Recipe in Marathi )

 • धिंड्याच्या पिठासाठी
 • ज्वारी १/२ किलो
 • तांदूळ १/२ वाटी
 • अख्या मेथ्या १/४ वाटी
 • धिंडांसाठी
 • जाडसर दळलेले पीठ 4 वाट्या
 • ताक 4 वाट्या
 • मीठ चवीपुरते
 • तेल लावण्यासाठी
 • वाढतांना
 • दूध
 • गूळ

धिंडे | How to make Dhinde Recipe in Marathi

 1. धिंडासाठी ज्वारी,तांदूळ,मेथ्या जाडसर दळून आणाव्या.
 2. आता दळलेले पीठ आणि ताक एकत्र करावे लागल्यास पाणी घ्या.आणि सरबरीत (डोश्याच्या पिठासारखे)भिजवा.
 3. १२ तास झाकून ठेवा.
 4. मिश्रण थोडे फुललेले असेल.नसेल तरी काही हरकत नाही.
 5. चवीप्रमाणे मीठ घाला.
 6. तव्यावर तेल टाकून धिंडे बनवा.
 7. दोन्ही बाजूंनी शेकून घ्या.
 8. गरम गरम दूध आणि गुळासोबत खा.

My Tip:

पारंपरिक धिंडे करतांना त्यात मिरची आणि धण्याची पूड टाकतात.आणि ते गॅस वर असतांनाच त्यावर गूळ घालतात.

Reviews for Dhinde Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo