Photo of Dhinde by archana chaudhari at BetterButter
1931
1
0.0(0)
0

धिंडे

Jul-11-2018
archana chaudhari
720 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

धिंडे कृती बद्दल

खान्देशातील धिंडे हा प्रकार प्रसिद्ध आणि पौष्टीक आहे.तिकडे याला धेंडे म्हणतात.भिजवणे ज्वारी कांडणे याला सोपा उपाय मी येथे सांगितलं आहे.तुम्ही देखील नक्कि करून पहा.

रेसपी टैग

  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. धिंड्याच्या पिठासाठी
  2. ज्वारी १/२ किलो
  3. तांदूळ १/२ वाटी
  4. अख्या मेथ्या १/४ वाटी
  5. धिंडांसाठी
  6. जाडसर दळलेले पीठ 4 वाट्या
  7. ताक 4 वाट्या
  8. मीठ चवीपुरते
  9. तेल लावण्यासाठी
  10. वाढतांना
  11. दूध
  12. गूळ

सूचना

  1. धिंडासाठी ज्वारी,तांदूळ,मेथ्या जाडसर दळून आणाव्या.
  2. आता दळलेले पीठ आणि ताक एकत्र करावे लागल्यास पाणी घ्या.आणि सरबरीत (डोश्याच्या पिठासारखे)भिजवा.
  3. १२ तास झाकून ठेवा.
  4. मिश्रण थोडे फुललेले असेल.नसेल तरी काही हरकत नाही.
  5. चवीप्रमाणे मीठ घाला.
  6. तव्यावर तेल टाकून धिंडे बनवा.
  7. दोन्ही बाजूंनी शेकून घ्या.
  8. गरम गरम दूध आणि गुळासोबत खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर