मुख्यपृष्ठ / पाककृती / नागली डोसा (नाचणी पीठ )

Photo of Nagli dosa by Anita Bhawari at BetterButter
888
1
0.0(0)
0

नागली डोसा (नाचणी पीठ )

Jul-11-2018
Anita Bhawari
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नागली डोसा (नाचणी पीठ ) कृती बद्दल

पौष्टिक

रेसपी टैग

  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. नागली पीठ 2वाटी
  2. तांदुळ पिठ 4चमचे छोटाचमचाभर
  3. बारीक रवा 2 छोटाचमचाभर
  4. आल मिरची पेस्ट
  5. जिरे
  6. कोथिंबीर
  7. चवीनुसार मीठ
  8. पाणी
  9. तेल

सूचना

  1. सर्व पिठ एकत्र करा
  2. आल मिरची पेस्ट जिरे मीठ कोथिंबीर आणि पाणी घालून मिश्रण पातळ करून घेणे
  3. नॉनस्टिक तव्यावर तेल टाकून डोसा करून घेणे
  4. 2 बाजुने तेल घालून खरपूस भाजून घ्यावेत .मध्यम आचेवर भाजने.
  5. आपले गरमगरम गरम डोसे तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर