बटर कुकीज | Butter cookies Recipe in Marathi

प्रेषक Madhuri Lashkariya  |  11th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Butter cookies recipe in Marathi,बटर कुकीज, Madhuri Lashkariya
बटर कुकीजby Madhuri Lashkariya
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

बटर कुकीज recipe

बटर कुकीज बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Butter cookies Recipe in Marathi )

 • #बटर=150गाम
 • #साखर=200गाम
 • # मैदा 250गाम
 • #बेकिगीपावडर 1चममच
 • # काजू बदाम आवडीनुसार
 • # वेनिला इनसेस 1चममच
 • #चिमूट मिठ

बटर कुकीज | How to make Butter cookies Recipe in Marathi

 1. परत
 2. $पहिल्यांदा एक परात घ्या परातीत बटर टाकून चांगले पातळ होई पर्यंत फेसुन घ्या # नंबर साखर घालून चांगले मिक्स करा # चाळणीत पिठ टाकून बेकिंग पावडर टाकून परातिथ चाळून घेऊ # पिठ कणिक कसे तयार करतात वरून वेनिला इनसेस टाकून एक चिमूटभर मिट टाकून पिठ मळून घेऊ # काजू बदाम चे तुकडे करून घेणे # पिठाचे गोळे बनवून घेऊ नंतर हातावर चपटे गौलआकार देवू # वरुन बदाम काजूचे तुकडे बिस्किट्स वर लावावे #ओवन मध्ये 180डिगी बेक करून घेऊ आता गरमागरम बेकरी सारखे बिस्किट तयार
 3. #

Reviews for Butter cookies Recipe in Marathi (0)