व्हीट गार्लिक ब्रेड | Wheat garlic bread Recipe in Marathi

प्रेषक Garima Yadav  |  12th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Wheat garlic bread recipe in Marathi,व्हीट गार्लिक ब्रेड, Garima Yadav
व्हीट गार्लिक ब्रेडby Garima Yadav
 • तयारी साठी वेळ

  2

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

व्हीट गार्लिक ब्रेड recipe

व्हीट गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Wheat garlic bread Recipe in Marathi )

 • 2 - कप गव्हाचे पीठ
 • 1/4 - कप कोमट पाणी
 • 1 - टेबलस्पून साखर
 • 1 1/2 टीस्पून इंस्टैट यीस्ट
 • 1/2 टीस्पून मीठ
 • 1 1/2 टेबलस्पून गार्लिक पेस्ट
 • 1 टेबलस्पून मिल्क पावडर
 • 1/2 टीस्पून ब्लैक पेपर पावडर
 • 1 टेबलस्पून आॅलिव आॅयल
 • चवीनुसार आॅरिगेनो सीजनिंग
 • चवीनुसार चिल्ली फ्लेक्स
 • लोणी (ब्रश करता)
 • कोमट पाणी पिठ मलण्या साठी

व्हीट गार्लिक ब्रेड | How to make Wheat garlic bread Recipe in Marathi

 1. एका बाउल मध्ये, 1/4 कप कोमट पाणी, साखर आणि यीस्ट मिसकून, 10 मिनिटे ठेवा.
 2. नंतर दूसरया बाउल मध्ये गव्हाचे पीठ, मिठ, मिल्क पावडर, लसूण चे पेस्ट व ब्लेक पेपर पावडर घालून मिक्स करावे.
 3. यीस्ट मिक्स पिठाचे मिश्रण घालून,मकुन घ्यावे मकण्या साठी कोमट पाणी वापरावे.
 4. 15-20 मिनीटे पीठ चांगला मकुन घ्यावे व एका बाउल मध्ये तेल लावून,11/2 तासांसाठी ठेवावे, पिठाला एक ओल्या कपड्याने झाकून ठेवा.
 5. 1 1/2 तासां नंतर पीठ दुप्पट झाला की परत 5-6 मिनिटे माकून घ्यावें.
 6. पीठाचे 4 भाग करून,15 मिनिटे साधी फुलायला ठेवावे.
 7. ओव्हन 200°c वर प्रीहिट करावे.
 8. पीठाचे 1 गोळा,1/4 इंच जाड व गोल पोळी घ्यावे.
 9. त्यावर ऑरिगेनो सीजनिंग आणि चिल्ली फ्लेक्स शिंपडून आणि तयार पोळी अर्धी पोलार्ड करावे व सील करावे.
 10. बेकिंग ट्रे ग्रीश करून आणि आॅरिगेनो सीजनिग व चिल्ली फ्लेक्स शिंपडावे, त्यावर तयार पोळी ठेवा.
 11. लोणी ब्रश करून, पोळीला मध्ये स्लाईस साळी कापा व चिल्ली फ्लेक्स आणि आॅरिगेनो सीजनिंग शिंपडावे.
 12. आता प्रीहिट ओव्हन मध्ये 15 ते 20 मिनिटे 200°c वर ब्रेक करा.
 13. तयार गार्लिक ब्रेड, मेयोनीज किंव आवडत्या चीज़ डीप बरोबर सर्व करावे.

Reviews for Wheat garlic bread Recipe in Marathi (0)