मुख्यपृष्ठ / पाककृती / फुटाणे पिठाची टिक्की

Photo of Phutane Pithachi Tikki by Vaishali Joshi at BetterButter
940
2
0.0(0)
0

फुटाणे पिठाची टिक्की

Jul-12-2018
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फुटाणे पिठाची टिक्की कृती बद्दल

फुटाण्य़ाचे पीठ करुन बनवलेली छान चवीची टिक्की

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. फुटाणे १ कप
  2. बटाटे ३
  3. आल जीर मिर्ची पेस्ट २ चमचे
  4. कोथिंबीर
  5. लिंबू रस
  6. तिखट
  7. हळद
  8. मीठ
  9. तेल

सूचना

  1. फुटाणे निवडून घेउन , मिक्सर मधे बारीक़ पीठ करुन घ्या
  2. बटाटे उकडून घेउन साल काढून स्मैश करुन घ्या
  3. सर्व साहित्य साहित्य एकत्र करा २-३ चमचे कच्च तेल घालून छान मिक्स करुन गोळा करुन ५ मिनिट तसेच राहू द्या
  4. त्याचे छोटे छोटे गोळे करुन चपटा आकारात टिकिया वळुन घ्या
  5. तव्यावर तेल टाकून सर्व टिकिया शैलोफ्राय करुन घ्या आणि सॉस बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर