मक्याचे पीठाचे कुकर केक | Maize flour Cooker Cake Recipe in Marathi

प्रेषक Shubha Salpekar Deshmukh  |  12th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Maize flour Cooker Cake recipe in Marathi,मक्याचे पीठाचे कुकर केक, Shubha Salpekar Deshmukh
मक्याचे पीठाचे कुकर केकby Shubha Salpekar Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

About Maize flour Cooker Cake Recipe in Marathi

मक्याचे पीठाचे कुकर केक recipe

मक्याचे पीठाचे कुकर केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Maize flour Cooker Cake Recipe in Marathi )

 • 3/4 वाटी मक्याचे पीठ
 • 1/4 वाटी गव्हाचे पीठ
 • 1/4 वाटी मिल्क पावडर
 • चिमूट भर खायचा सोडा
 • चिमूट भर मीठ
 • 3/4 टीस्पून बेकिंग पावडर
 • 3/4 वाटी पिठी साखर
 • 1 टीस्पून वैनिला एसेन्स
 • 1/4 वाटी सनफ्लॉवर ऑइल
 • 1 टेबलस्पून बटर
 • 1/2 किंव्हा जास्त दूध
 • बेकिंग साठी मीठ 1 वाटी
 • सजावटी साठी बदाम, टूटी फ्रुटी, चेरी

मक्याचे पीठाचे कुकर केक | How to make Maize flour Cooker Cake Recipe in Marathi

 1. सगळ्यात आधी कुकर शिट्टी व गस्केट काढून, वाटी भर मीठ टाकून, झाकण लावून मंद आचेवर गरम करायला ठेवावा।
 2. सगळे कोरडे पदार्थ मिसळून , चाळून घ्यावेत।
 3. दूध, तेल, बटर, वैनीला इसेन्स मिक्स करून घ्यावेत।
 4. आता ओल्या मिश्रणात, कोरडे मिश्रण हळुवार मिसळावे।
 5. बॅटर खूप पातळ किंव्हा घट्ट वाह्ला नको।
 6. केक टिन तेल लावून व थोडा पीठ लावून तैयार करावा।
 7. केक टीन मध्ये बॅटर ओतावे। वरून बदामाचे काप, चेरी, टुटी-फ्रुटी घालून सजवावे।
 8. हे टिन गरम केलेल्या कुकरमध्ये बेक करायला ठेवावेत।
 9. 25-30 मिनीटात केक छान बेक होऊन जाईल। गॅस बंद करावे।
 10. केक थंड करून टीन मधून काढून घ्यावा।
 11. पूर्ण थंड झाल्यावर केक कापून सर्व्ह करावे।

Reviews for Maize flour Cooker Cake Recipe in Marathi (0)