आलू चिल्ला चाट | aloo cheela chat Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  12th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • aloo cheela chat recipe in Marathi,आलू चिल्ला चाट, Seema jambhule
आलू चिल्ला चाटby Seema jambhule
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

About aloo cheela chat Recipe in Marathi

आलू चिल्ला चाट recipe

आलू चिल्ला चाट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make aloo cheela chat Recipe in Marathi )

 • बेसन 1 वाटी
 • बटाटा 2
 • लाल चणे 1 वाटी भिजून शिजवलेले
 • 1 कांदा
 • 1 टमाटर
 • हिरवी मिर्ची 1
 • चाट मसाला 1/2 चमचा
 • काळे मीठ पाव चमचा
 • मीठ चवीनुसार
 • जिरे पावडर 1/2 चमचा
 • तिखट 1 चमचा
 • कोथिंबीर
 • लिंबू रस 1 चमचा
 • बारीक शेव

आलू चिल्ला चाट | How to make aloo cheela chat Recipe in Marathi

 1. अगोदर बटाटा धून शिलून व किसुन घ्या
 2. एका भांडत बेसन पीठ घ्या त्यात बटाटा किस व कोथिंबीर टाका
 3. आता त्यात तिखट मीठ हळद ओवा जिरे पावडर टाका मिक्स करून घ्या
 4. सर्व पीठ मिक्स करून पाणी टाकून भिजून घ्या
 5. नॉनस्टीक ताव गरम करा व त्याला थोड तेल लावून त्यावर बेसनच मिश्रण टाकून डोस सारखं तयार करा
 6. थोड तेल सोडून दोन्ही बाजूने भाजून घ्या
 7. आता एक भांडत उखडून घातलेले चणे घ्या
 8. त्यात बारीक चिरलेला कांदा टमाटर कोथिंबीर आणि मिर्ची टाका
 9. त्या वर थोड तिखट मीठ काळ मीठ चाट मसाला व लिंबू रस टाकून मिक्स करा
 10. आता आलू चिल्ला वर चना चाट पसरावा व वरून शेव भुरभुरा
 11. त्याला फोल्ड मारा व टमाटर सॉस सोबत खा

Reviews for aloo cheela chat Recipe in Marathi (0)