दूधी भोपळया चे आपे | Dudhi Bhopala Aape Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  12th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dudhi Bhopala Aape recipe in Marathi,दूधी भोपळया चे आपे, Bharti Kharote
दूधी भोपळया चे आपेby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

3

0

दूधी भोपळया चे आपे recipe

दूधी भोपळया चे आपे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dudhi Bhopala Aape Recipe in Marathi )

 • एक दूधी भोपळा खीसलेला
 • दोन कप तांदुळाचे पीठ
 • एक कप बेसन
 • आल लसूण पेस्ट एक चमचा
 • लाल तिखट एक चमचा हळद पाव चमचा
 • हिरव्या मिरच्या कोथंबीर पेस्ट दोन चमचे
 • एक कप ताजे दही
 • चवीनुसार मीठ
 • तेल
 • धने पुड हिंग जीरे पूड पाव चमचा

दूधी भोपळया चे आपे | How to make Dudhi Bhopala Aape Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात भोपळया चा खीस बेसन तांदुळाचे पीठ आणि ईतर सर्व जिन्नस पिठात मिक्स करून घ्या. .
 2. आपे पाञात तेल टाकून पळीने बॅटर सोडा. .
 3. दोन्ही बाजूंनी चांगले शॅलो फ्राय करून घ्या. .
 4. असेच सर्व आपे बनवून घ्या. .

My Tip:

यात लाल भोपळा बिटरूट पण घालू शकता. .

Reviews for Dudhi Bhopala Aape Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo