मुख्यपृष्ठ / पाककृती / दूधी भोपळया चे आपे

Photo of Dudhi Bhopala Aape by Bharti Kharote at BetterButter
892
2
0.0(0)
0

दूधी भोपळया चे आपे

Jul-12-2018
Bharti Kharote
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दूधी भोपळया चे आपे कृती बद्दल

पौष्टिक आहार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • साऊथ इंडियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. एक दूधी भोपळा खीसलेला
  2. दोन कप तांदुळाचे पीठ
  3. एक कप बेसन
  4. आल लसूण पेस्ट एक चमचा
  5. लाल तिखट एक चमचा हळद पाव चमचा
  6. हिरव्या मिरच्या कोथंबीर पेस्ट दोन चमचे
  7. एक कप ताजे दही
  8. चवीनुसार मीठ
  9. तेल
  10. धने पुड हिंग जीरे पूड पाव चमचा

सूचना

  1. एका वाडग्यात भोपळया चा खीस बेसन तांदुळाचे पीठ आणि ईतर सर्व जिन्नस पिठात मिक्स करून घ्या. .
  2. आपे पाञात तेल टाकून पळीने बॅटर सोडा. .
  3. दोन्ही बाजूंनी चांगले शॅलो फ्राय करून घ्या. .
  4. असेच सर्व आपे बनवून घ्या. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर