रोज़ मोदक | rose modak Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  12th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • rose modak recipe in Marathi,रोज़ मोदक, Seema jambhule
रोज़ मोदकby Seema jambhule
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

0

रोज़ मोदक recipe

रोज़ मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make rose modak Recipe in Marathi )

 • एक वाटी तांदूळच पीठ
 • पाणी 1 वाटी
 • मीठ चवीनुसार
 • तूप
 • सारण
 • 1 वाटी नारळाचा किस
 • साखर 1/3 वाटी
 • रोज़ एसेन्स 2 ड्रॉप
 • रोज़ फुड कलर 2 ड्रॉप किंवा बीटचा रस

रोज़ मोदक | How to make rose modak Recipe in Marathi

 1. सर्वात प्रथम एका भांडत थोड तूप टाका त्यात नारळाचे किस टाकून परता
 2. त्यात साखर व बीटचा रस आणि रोज़ एसेन्स व वेलची पूड टाका व पपरता
 3. आता परी बनवणे साठी एका भांडत पाणी गरम करा त्यात थोड मीठ आणि तूप टाका व पाण्याला उखडून घ्या
 4. एका भांडत तांदूळ पीठ टाकून 1 मिनट मंद आचेवर परता
 5. आता त्यात गरम पाणी टाका व पिठाची उखडून कडून घ्या
 6. आता उखड परातीत कडून छान मळून घ्या
 7. त्याचे छोटे गोळे करून घ्या
 8. त्याचे हाताने परी करून घ्या
 9. आता परी एकमेका जवळ ठेवा
 10. त्यावर सारण टाका
 11. आता त्याचा खालची बाजूने दुमडुन घ्या
 12. आता त्याचे रोल करून घ्या
 13. असाच प्रकारे सर्व रोज मोदक बनवून घ्या
 14. आता हे मोदक वाफेवर 10 मिनट medium आचे वर वाफवून घ्या
 15. गरम गरम रोज़ मोदक तयार

Reviews for rose modak Recipe in Marathi (0)