BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / रोज़ मोदक

Photo of rose modak by Seema jambhule at BetterButter
0
3
0(0)
0

रोज़ मोदक

Jul-12-2018
Seema jambhule
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रोज़ मोदक कृती बद्दल

पारंपरिक मोदकला मॉर्डन ट्विस्ट... सर्वांनाच पारंपरिक मोदकाची काळी पडायला नीट जमत नाही, त्यांचा साठी हा मोदकाचा मॉर्डन लुक.. दिसायला पण आकर्षक आणि रोज़ एसेन्स वापरले मुळे चव सुध्दा जरा हटके.. नक्की ट्राइ करून बघा हा मोदकाचा मॉर्डन प्रकार..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 3

  1. एक वाटी तांदूळच पीठ
  2. पाणी 1 वाटी
  3. मीठ चवीनुसार
  4. तूप
  5. सारण
  6. 1 वाटी नारळाचा किस
  7. साखर 1/3 वाटी
  8. रोज़ एसेन्स 2 ड्रॉप
  9. रोज़ फुड कलर 2 ड्रॉप किंवा बीटचा रस

सूचना

  1. सर्वात प्रथम एका भांडत थोड तूप टाका त्यात नारळाचे किस टाकून परता
  2. त्यात साखर व बीटचा रस आणि रोज़ एसेन्स व वेलची पूड टाका व पपरता
  3. आता परी बनवणे साठी एका भांडत पाणी गरम करा त्यात थोड मीठ आणि तूप टाका व पाण्याला उखडून घ्या
  4. एका भांडत तांदूळ पीठ टाकून 1 मिनट मंद आचेवर परता
  5. आता त्यात गरम पाणी टाका व पिठाची उखडून कडून घ्या
  6. आता उखड परातीत कडून छान मळून घ्या
  7. त्याचे छोटे गोळे करून घ्या
  8. त्याचे हाताने परी करून घ्या
  9. आता परी एकमेका जवळ ठेवा
  10. त्यावर सारण टाका
  11. आता त्याचा खालची बाजूने दुमडुन घ्या
  12. आता त्याचे रोल करून घ्या
  13. असाच प्रकारे सर्व रोज मोदक बनवून घ्या
  14. आता हे मोदक वाफेवर 10 मिनट medium आचे वर वाफवून घ्या
  15. गरम गरम रोज़ मोदक तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर