स्टफ्ड सातू धिरडे | STUFFED satu dhirde Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  12th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • STUFFED satu dhirde recipe in Marathi,स्टफ्ड सातू धिरडे, Chayya Bari
स्टफ्ड सातू धिरडेby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

स्टफ्ड सातू धिरडे recipe

स्टफ्ड सातू धिरडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make STUFFED satu dhirde Recipe in Marathi )

 • स्टफिंग साठी पालक 1 वाटी धुवून चिरलेला
 • मेथी 1वाटी
 • सिमला मिरची 1
 • भिजवून वाफवलेले काबुली चने 1/2वाटी
 • उकडून कुस्करलेला बटाटा 1
 • कोथिंबीर 2 चमचे
 • आले लसूण पेस्ट 1 /2चमचा
 • तिखट 1/2चमचा
 • गरम मसाला 1 चमचा
 • जिरे 1/2चमचा
 • तेल 1/4वाटी
 • बटर 2 चमचे
 • मीठ चवीनुसार
 • हळद 1/2चमचा
 • धिरडे बनवण्यासाठी
 • सातूचे पीठ 1.5वाटी
 • बेसन 2 चमचे
 • मीठ चवीनुसार
 • हळद 1/2चमचा

स्टफ्ड सातू धिरडे | How to make STUFFED satu dhirde Recipe in Marathi

 1. प्रथम stuffing ची तयारी केली
 2. धिरड्याच्या पिठात हळद ,मीठ 1चमचा तेल घालून सरसरीत भिजवून ठेवले
 3. तेल तापवून जिरे घातले आले लसूण पेस्ट परतली मग सिमला मिरची परतली मग तिखट ,हळद ,मीठ घातले मग मेथी,पालक,घालून 5 मिनिटे परतले व उकडलेले काबुली चने कुस्करून घातले, कुस्करलेला बटाटा घालून परतला टोमॅटो सॉस ,गरम मसाला व कोथिंबीर मिक्स करून उतरून घेतले
 4. आता नॉनस्टिक पॅन वर तेल घालून पिठाचे धिरडे पसरवले
 5. उलटून तेल सोडले
 6. दोन्ही बाजूने छान शेकल्यावर मध्ये stuffing ठेवले
 7. दोन्ही बाजूने धिरडे फोल्ड केले
 8. Stuffed धिरडे तयार सॉस,चटणी बरोबर सर्व्ह केले

My Tip:

अतिशय पौष्टीक stuffing ,कव्हर मुले भाज्या खात नाहीत म्हणून सोपा उपाय सातू पिठास गहू ,हरभरा डाळ समप्रमाणात भाजून दळावे

Reviews for STUFFED satu dhirde Recipe in Marathi (0)