मुख्यपृष्ठ / पाककृती / चाचणीतली करंजी

Photo of Chachnichi Karanji by Maya Ghuse at BetterButter
224
5
0.0(0)
0

चाचणीतली करंजी

Jul-12-2018
Maya Ghuse
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चाचणीतली करंजी कृती बद्दल

चाचणीतली करंजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मैदा 1 वाटी
  2. खवा अर्धी वाटी
  3. पिठीसाखर अर्धा वाटी
  4. साखर 1 वाटी
  5. काजू बदामाचे तूकडे आवडीनुसार
  6. विलायची पावडर पाव चमचा
  7. खोबरा किस अर्धी वाटी
  8. तूप 2 चमचे
  9. केसर सिरप 4 थेंब
  10. कॉर्नफ़्लेावर पाव वाटी
  11. तेल 3 वाट्या तळणासाठी

सूचना

  1. मैदा घेवून त्यात चिमूटभर मिठ, कॉर्नफ़्लेावर, तेल टाकून पाण्याने भिजवून ठेवले
  2. खवा भाजून त्यात पिठी साखर, खोबरा किस, ड्रायफ्रूट, केसर सिरप,विलायची पावडर टाकून मिसळून घेतलं
  3. 15-20 मी. मैद्याची पोळी लाटून त्यावर तूप व कॉर्नफ़्लेावरचं मिश्रण लावून दूसरी पोळी ठेवून त्यावर मिश्रण लावून रोल केला व त्याचे तुकडे करून लाट्या बनविल्या
  4. लाटून त्यावर सारण भरून करंजी बनवून तेलात तळून घेतल्या
  5. पातेल्यात साखर टाकून पाणी टाकून उकळवून एकतारी पाक करून घेतला त्यात लिंबूरस अर्धा चमचा टाकून मिसळून घेतलं
  6. पाकात करंज्या टाकून 10 मी.मुरू दिल्या
  7. पाकातून काढून ड्रायफ्रूट टाकून सर्व्ह केल्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर