मुख्यपृष्ठ / पाककृती / शेजवान बाॅल्स

Photo of shezwan Balls by Poonam Nikam at BetterButter
561
6
0.0(0)
0

शेजवान बाॅल्स

Jul-13-2018
Poonam Nikam
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेजवान बाॅल्स कृती बद्दल

...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचे पीठ 2-3 वाटी
  2. उकडलेला बटाटा 1
  3. ब्रोकोली, किंवा फ्लावर , 1कप
  4. शिमला मिरची 1
  5. गाजर 1
  6. मुग हिरवा किंवा वटाणा,1कप
  7. कोथंबीर,
  8. हळद
  9. ओरॅगानो, 1/2 चमचा
  10. शेजवान चटनी 2 चमचे

सूचना

  1. बटाटा उकडुन घ्या
  2. गाजर,ब्रोकोली,शिमला मिरची ,बारीक चीरुन घ्या
  3. गाजर,ब्रोकोली,शिमला मिरची ,हिरवे मुग तेलात मिठ टाकुन परतुन घ्या
  4. उकडलेला बटाटा स्मॅश करीन त्यात सर्व भाज्या थोडेसे मीठ शेजवान चटनी ओरेगानो मीक्स करा आता त्याचे गोळे करुन घ्या
  5. गव्हाचे कणिक मळुन गोळी घेवुन त्याची पारी तयार करा
  6. त्यात बटाट्याची गोळी भरुन गोल आकार द्या
  7. डिप फ्राय करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर