कणिक आणि पोह्यांचा लाडू | AATA laddu Recipe in Marathi

प्रेषक Ujwala Gawande  |  13th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • AATA laddu recipe in Marathi,कणिक आणि पोह्यांचा लाडू, Ujwala Gawande
कणिक आणि पोह्यांचा लाडूby Ujwala Gawande
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

About AATA laddu Recipe in Marathi

कणिक आणि पोह्यांचा लाडू recipe

कणिक आणि पोह्यांचा लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make AATA laddu Recipe in Marathi )

 • कणिक 1 मोठा कप
 • साजूक तूप 1/2 कप
 • जाडे पोहे 1/2 कप
 • खोबरा किस 1/2 कप
 • मीठ 1 टी स्पून
 • पिठी साखर 1.1/2 कप
 • ड्राय फ्रुटस

कणिक आणि पोह्यांचा लाडू | How to make AATA laddu Recipe in Marathi

 1. 1. कढईत तूप टाकून पोहे तुपात तळून घ्या नंतर त्याच तुपात कणिक खरपूस भाजून घ्या.
 2. 2. कणिक भाजून झाली के त्याच कढईत खोबरा किस भाजून घ्या
 3. 3. कणिक खोबरा व पोहे एकत्र करून प्रोसेसर च्या भांड्यातुन काढून घ्या.
 4. 4. मिश्रण बाहेर काढून त्यात थोडा साजूक तूप पिठी साखर व ड्राय फ्रुटस घालून मिक्स करा व त्याचा लाडू वळून घ्या.
 5. 5. आपले कणिक आणि पोह्या चे लाडू तयार आहे.

My Tip:

कणिक चांगली लाल भाजा पण जळू देऊ नका

Reviews for AATA laddu Recipe in Marathi (0)