मुख्यपृष्ठ / पाककृती / कणिक आणि पोह्यांचा लाडू

Photo of AATA laddu by Ujwala Gawande at BetterButter
422
2
0.0(0)
0

कणिक आणि पोह्यांचा लाडू

Jul-13-2018
Ujwala Gawande
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कणिक आणि पोह्यांचा लाडू कृती बद्दल

हेलथे व crispy

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कणिक 1 मोठा कप
  2. साजूक तूप 1/2 कप
  3. जाडे पोहे 1/2 कप
  4. खोबरा किस 1/2 कप
  5. मीठ 1 टी स्पून
  6. पिठी साखर 1.1/2 कप
  7. ड्राय फ्रुटस

सूचना

  1. 1. कढईत तूप टाकून पोहे तुपात तळून घ्या नंतर त्याच तुपात कणिक खरपूस भाजून घ्या.
  2. 2. कणिक भाजून झाली के त्याच कढईत खोबरा किस भाजून घ्या
  3. 3. कणिक खोबरा व पोहे एकत्र करून प्रोसेसर च्या भांड्यातुन काढून घ्या.
  4. 4. मिश्रण बाहेर काढून त्यात थोडा साजूक तूप पिठी साखर व ड्राय फ्रुटस घालून मिक्स करा व त्याचा लाडू वळून घ्या.
  5. 5. आपले कणिक आणि पोह्या चे लाडू तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर