मुख्यपृष्ठ / पाककृती / केरामल पुडिंग

Photo of Caramel Pudding by Renu Chandratre at BetterButter
1035
3
0.0(0)
0

केरामल पुडिंग

Jul-13-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केरामल पुडिंग कृती बद्दल

नेहमीच्या गोड़ पदार्थांन हून काही तरी वेगळी आणि एक्सॉटिक डेझर्ट , तोंडात विरघळणारी अशी ही केरामल पुडिंग

रेसपी टैग

  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • युरोपिअन
  • प्रेशर कूक
  • व्हिस्कीन्ग
  • ब्लेंडींग
  • चिलिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. घट्ट दूध १/२ लीटर
  2. साखर ३/४ वाटी
  3. मैदा १ मोठा चमचा
  4. अंडी २-३
  5. वेनिला एसेंस २ छोटे चमचे
  6. १ केक टिन

सूचना

  1. सर्वप्रथम दूध आणि साखर मिक्स करा आणि उकळून घ्या
  2. पूर्णपणे गार झाले‌ की त्यात मैदा , २-३ अंडी आणि वेनिला एसेंस व्यवस्थित मिक्स करा
  3. हे मिश्रण मिक्सर च्या भांड्यात घेवून एकजीव फेंटून घ्या ।
  4. केक टिन मधे २-३ चमचे साखर घ्या , आणि गॅस वर विरघळून (मेल्ट) करुन घ्या ।
  5. सतत हालवत सोनेरी रंग येई पर्यंत साखर मेल्ट करा आणि गॅस बंद करा , ५ -८ मिंट , पूर्णपणे गार झाले‌ की , केरामल तयार आहे ।
  6. केरामल च्या टिन मधे , वरील दूध , मैदा आणि अंडी च फेंटलेले मिश्रण टाका
  7. स्टीमर किंवा कूकर मधे‌ १०-१५ मिंट वाफेवर शीज़वून घ्या
  8. पूर्णपणे गार झाले‌ की , उलटून घ्या
  9. १-२ तास फ्रीज में ठेवा
  10. कट

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर