चुरम्याचे पौष्टिक लाडू | Churme ke Laddu Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  13th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Churme ke Laddu recipe in Marathi,चुरम्याचे पौष्टिक लाडू, priya Asawa
चुरम्याचे पौष्टिक लाडूby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

4

0

चुरम्याचे पौष्टिक लाडू recipe

चुरम्याचे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Churme ke Laddu Recipe in Marathi )

 • गव्हाचे पीठ जाडसर दळलेले 2 कप
 • बेसन पिठ 2 मोठे चमचे
 • तुप मोहन साठी पाव कप
 • तुप तळण्यासाठी 1 कप
 • किसलेला गुळ 1 कप
 • तुप पाकासाठी 3 मोठे चमचे
 • वेलची व जायफळ पावडर 1 चमचा

चुरम्याचे पौष्टिक लाडू | How to make Churme ke Laddu Recipe in Marathi

 1. गव्हाचे पीठ, बेसन पिठ, मोहन मिक्स करून थोडे गरम पाणी टाकुन घट्ट पिठ मळून घ्या
 2. पिठाचे 10 - 15 भाग बनवून मुठीत दाबून मुठड्या बनवून घ्या त्यांला तुपात कमी आचेवर लाल होईपर्यंत तळून घ्या
 3. तळलेल्या मुठड्या गार झाल्यावर मिक्सर मधुन काढुन मोठ्या चाळणीने चाळून घ्या
 4. गुळ व 3 चमचे तुप मिक्स करून गुळ वितळुपर्यंत गरम करुन पाक तयार करा त्याच्यात वेलची पूड व जायफळ पुड व चाळणीने चाळलेले पिठ टाकून चांगले मिक्स करून लाडु बनवून घ्या

Reviews for Churme ke Laddu Recipe in Marathi (0)