* ऐका भांड्यात तांदुळाचे पीठ, बेसन,
जीरे पावडर, तीखट, मीठ, मिरपूड एकत्रित करून घ्या.
* त्यात तूप किंवा बटर घालून एकत्र करावे,
मूठ वळेल असे झाले की त्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे.
* ऐका बाजूला गेस वर तेल तापवून घ्यावे.
* चकली च्या साच्यात तेलाचा हात लावून घ्या.
* त्यात मळलेले पीठ घालून गरम तेलात चकल्या तळून घ्यावे.
* हवा बंद डब्यात भरून घ्यावे.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा