बटाटा भजी | BATATA bhaji Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  13th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • BATATA bhaji recipe in Marathi,बटाटा भजी, Chayya Bari
बटाटा भजीby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

बटाटा भजी recipe

बटाटा भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make BATATA bhaji Recipe in Marathi )

 • बटाटे 2
 • बेसन 1.5वाट्या
 • तांदुळाचे पीठ 2 चमचा
 • तिखट,मीठ चवीनुसार
 • हळद 1/2चमचा
 • ओवा चिमुटभर
 • तीळ 1 चमचा
 • तेल तळण्यासाठी

बटाटा भजी | How to make BATATA bhaji Recipe in Marathi

 1. प्रथम बटाटे सोलून ,धुवून पातळ काप करून मिठाच्या पाण्यात टाकावे
 2. मग बेसनात सर्व सामग्री व चमचाभर गरम तेलाचे मोहन टाकून भज्यांचे पीठ कोमट पाणी घालून भिजवावे 5 मिनिटाने त्यात बटाट्या चकत्या घालाव्या
 3. कढईत तेल तापवून बटाटे चकत्या घोळवून भजी घालावी
 4. दोन्ही बाजूने छान तळावी
 5. गरमच सर्व्ह करावी

My Tip:

त्यात गरम मसाल्याची चिमूट टाकली तर टेस्ट छान येते

Reviews for BATATA bhaji Recipe in Marathi (0)