मुख्यपृष्ठ / पाककृती / गव्हाच्या पीठा चा चोकलेट स्लाइस केक

Photo of Whole wheat chocolate slice cake by seema Nadkarni at BetterButter
713
3
0.0(0)
0

गव्हाच्या पीठा चा चोकलेट स्लाइस केक

Jul-13-2018
seema Nadkarni
40 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गव्हाच्या पीठा चा चोकलेट स्लाइस केक कृती बद्दल

Healthy for kids

रेसपी टैग

  • एग फ्री
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 कप गव्हाचे पीठ
  2. 1 कप पीठी साखर
  3. 2 मोठा चमचा कोनफ्लोर
  4. 2 मोठा चमचा कोको पावडर
  5. 130 ग्राम दूध
  6. 1 चमचा विनेगार
  7. 1/4 कप तेल किंवा बटर
  8. 1 चमचा बेकिंग पावडर
  9. 1/2 चमचा बेकिंग सोडा
  10. 1 चमचा वॅनिला इसेन्स

सूचना

  1. प्रथम दूध कोमट गरम करून घ्या. त्यात विनेगार घालून दही बनवून घ्या. ऐका भांड्यात पीठ, कोको पावडर, बेकींग पावडर, बेकिंग सोडा, कोनफ्लोर 2-3 वेळा चाळुन एकत्र करून बाजूला ठेवून घ्या. दुसऱ्या भांड्यात तेल आणि साखर घालून ऐकत्र करून मीक्ष करून घ्या. त्यात दही घालून मिश्रण ऐकत्र करून घ्यावे. त्यात दुसर्‍या भांड्यात ले पीठा चे मिश्रण घालून एकजीव करावे. या मिश्रणा ला केक च्या भांड्यात बटर पेपर ठेवुन मग त्यात काढून ठेवावे. आधी ओवन ला 180' वर 5 मिनिटे प्री-हीट करून घ्या. केक च्या भांड्या ला ओवन मध्ये ठेवून 20-25 मिनिटे बेक करून घ्या. पूर्ण थंड झाल्यावर त्याच्या स्लाईस करून घ्या..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर