मुख्यपृष्ठ / पाककृती / चोकलेट बिस्कीट

Photo of Crispy chocolate biscuit by seema Nadkarni at BetterButter
584
3
0.0(0)
0

चोकलेट बिस्कीट

Jul-13-2018
seema Nadkarni
60 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चोकलेट बिस्कीट कृती बद्दल

Tea time biscuits

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • बेकिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 कप मैदा
  2. 2 चमचा कोको पावडर
  3. 1 चमचा बेकिंग पावडर
  4. 2 चमचा कोनफ्लोर
  5. 5-6 चमचा दूध
  6. 1/2 कप पीठी साखर
  7. 3 मोठा चमचा बटर

सूचना

  1. . * ऐका भांड्यात मैदा, कोनफ्लोर, बेकिंग पावडर, कोको पावडर 2-3 वेळा चाळुन घ्यावे.
  2. * मोठ्या भांड्यात बटर आणि साखर एकत्र करून फेटुन घ्यावे
  3. .* साखर आणि बटर एकजीव झाले की त्यात वरील पीठा चे मिश्रण घालून एकत्र करावे. * एक एक चमचा दूध घालून पीठ मळून घ्यावे.
  4. त्या पीठाला ऐका प्लास्टिक च्या पेपर मध्ये ठेवून, त्याचा रोल करून 30 मिनिटे फ्रिज मध्ये ठेवावे
  5. 30 मिनिटांनी त्या रोल चे 1/4 सेन्टीमीटर एवढे तूकडे करुन घ्या, किंवा त्याची पोळी सारखे लाटून तुम्हाला आवडतील असे आकार कापून घ्या
  6. त्या दरम्यान ओवन 180' वर ठेवून 10 मिनिटे प्रि हीट करून घ्या
  7. वरील पीठा चे तूकडे बेकिंग ट्रे वर ठेवून 15 मिनिटे बेक करुन घ्या
  8. पूर्ण थंड करून डब्यात भरून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर