बाजरी बिस्कीट | Bajra Cookies Recipe in Marathi

प्रेषक Rhiya Haldar  |  13th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bajra Cookies recipe in Marathi,बाजरी बिस्कीट, Rhiya Haldar
बाजरी बिस्कीटby Rhiya Haldar
 • तयारी साठी वेळ

  8

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  17

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

0

बाजरी बिस्कीट recipe

बाजरी बिस्कीट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bajra Cookies Recipe in Marathi )

 • बाजरी पिठाची 1 वाटी
 • लोणी किंवा डालडा 1 वाटी
 • पिठीसाखर पाऊण वाटी
 • व्हॅनिला एसन्स 1 चमचा
 • बेकिंग सोडा 1/2 चमचा
 • दूध 1/2 वाटी/आवश्यक

बाजरी बिस्कीट | How to make Bajra Cookies Recipe in Marathi

 1. तूप व साखर एकत्र करून फेसावे। नंतर त्यात मैदा, व्हॅनिला मिसळावे।
 2. सोडा घालावा। आवश्यक तेवढे दूध घालून पुरीच्या पिठा प्रमाणे पिठ भिजवावे।
 3. त्याची जाड पोळी लाटून गोल बिस्किटे कापावी।
 4. ओव्हनला 180 डिग्री वर ठेऊन कुकीज चा ट्रे बेक करण्याकरिता ओव्हन मध्ये ठेवावा।
 5. कुकीज 15 मिनिट ओव्हन मध्ये बेक होऊ दयाव्यात।
 6. कुकीज तयार थंड होऊ देऊन नंतर ते सर्व करावा।

Reviews for Bajra Cookies Recipe in Marathi (0)