मिक्स पीठा चे ओरीओ कप केक | Multi grain orio cup cake Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  13th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Multi grain orio cup cake recipe in Marathi,मिक्स पीठा चे ओरीओ कप केक, seema Nadkarni
मिक्स पीठा चे ओरीओ कप केकby seema Nadkarni
 • तयारी साठी वेळ

  40

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

2

0

मिक्स पीठा चे ओरीओ कप केक recipe

मिक्स पीठा चे ओरीओ कप केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Multi grain orio cup cake Recipe in Marathi )

 • 1 कप मीक्स पीठ
 • 1 /4 कप साखर
 • 1 /4 कप तेल किंवा बटर
 • 1/2 कप दूध
 • 1 /2 स्पून बेकिंग पावडर
 • 1 /4 स्पून बेकिंग सोडा
 • 10-12 ओरीओ बिस्किटे
 • 1/4 कप चोको चीप्स डेकोरेशन साठी

मिक्स पीठा चे ओरीओ कप केक | How to make Multi grain orio cup cake Recipe in Marathi

 1. * सर्व प्रथम ओवन प्री हिट करून घ्या
 2. 180'वर 10 मिनिटे
 3. एका भांड्यात मीक्स पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा एकत्र करून घ्या
 4. ओरीओ बिस्किटाला मीक्सर मधून पावडर करून घ्या
 5. एक भांड्यात बटर आणि साखर एकत्र करून फेटुन घ्यावे
 6. त्यात दूध घालून परत एकदा फेटून घ्यावे
 7. नंतर त्यात वरील पीठा चे मिश्रण आणि ओरीओ बिस्किटा चे मिश्रण घालून एकत्र करून घ्यावे
 8. कप केक च्या टीन मध्ये बटर पेपर ठेवून त्यात वरील पीठा चे मिश्रण 1/4 स्पून टाकून घ्यावे.
 9. त्या वरती चोको चीप्स टाकून 15 ते 20 मिनिटे बेक करून घ्या
 10. टूथ पीक चा वापर करून चेक करा की कप केक तयार आहे का..
 11. थंड करून सर्व करा.

Reviews for Multi grain orio cup cake Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती