BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / गहू नानकटाई

Photo of NANKATAI by आदिती भावे at BetterButter
0
1
0(0)
0

गहू नानकटाई

Jul-13-2018
आदिती भावे
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गहू नानकटाई कृती बद्दल

Healthy नानकटाई

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. गहू पीठ 1 वाटी
  2. पीठी साखर पाऊण वाटी
  3. अर्धी वाटी साजूक तूप
  4. 1 चमचा लोणी
  5. 1चमचा corn flour
  6. 1चमचा baking powder
  7. अर्धा चमचा baking सोडा
  8. दालचिनी पावडर अर्धा चमचा

सूचना

  1. लोणी आणि corn flour फेसुन घ्यावे. तूप, पिठीसाखर फेसावे त्यात लोणी कॉर्न फ्लोअर चे मिश्रण घालून मिक्स करावे त्यात गहू पीठ हळूहळू घालून मिक्स करावे बेकिंग पावडर बेकिंग सोडाघालून चांगले मळावे . दालचिनीची पावडर घालावी पिठाचा गोळा करावा . खूप सैल नसावा ओव्हन 5 मिनिटे preheat करावा. पेढ्याप्रमाणे गोळे करून घ्यावे आणि आपला आवडता आकार देऊन 180 डिग्री वर बेक करावे. क्रिस्पी नानकटाइ तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर