ओट्स,तांदळाचे वडे | OatsRiceVada Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  13th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • OatsRiceVada recipe in Marathi,ओट्स,तांदळाचे वडे, Poonam Nikam
ओट्स,तांदळाचे वडेby Poonam Nikam
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

4

0

ओट्स,तांदळाचे वडे recipe

ओट्स,तांदळाचे वडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make OatsRiceVada Recipe in Marathi )

  • तांदळाचे पीठ १ वाटी
  • ओट्स २ मोठे चमचे
  • कोथंबीर
  • आल १ लहान तुकडा
  • लसुन ४-५ पाकळ्या
  • हिरवी मिरची २-३
  • मिठ १ छोटा चमचा
  • २ चमचे तेल

ओट्स,तांदळाचे वडे | How to make OatsRiceVada Recipe in Marathi

  1. कढईत २चमचे तेल टाकुन गरम करा,
  2. वरुन आल लसुन हिरवी मिरची ची पेस्ट टाकुन परता,
  3. आता यात मीठ टाका,
  4. वरुन तांदळाच पीठ ,ओट्स टाकुन उकडुन घ्या, चांगले मिक्स करा
  5. दोन मीनीटे झाकन ठेवा , दोन मीनीटा नंतर हलके थंड होउ द्या, पिठ मळुन घ्या,
  6. आता पीठाचे छोटे गोळे बनवुन दोन्ही हातांच्या सहाय्याने गोळी दाबा व ईडली सारखा आकार द्या,
  7. कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा ,गरम झाले की एकएक वडे तेलात सोडुन तळुन घ्या
  8. सुरुवातीला मोठ्या व नंतर मंद आचेवर तळुन घ्या. हिरव्या चटणी बरोबर खायला द्या.
  9. गरम कुरकुरित वडे तय्यार आहेत

Reviews for OatsRiceVada Recipe in Marathi (0)