मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टफ्ड ओनियन पराठा ढाबा स्टाइल

Photo of Stuffed onion paratha dhaba style by Renu Chandratre at BetterButter
648
3
0.0(0)
0

स्टफ्ड ओनियन पराठा ढाबा स्टाइल

Jul-13-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफ्ड ओनियन पराठा ढाबा स्टाइल कृती बद्दल

मस्त चमचमती कांद्याचा भरवां पंजाबी परांठा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • पंजाबी
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. नेहमिचे गव्हाचे पोळी साठी तयार केलेले पीठ २-४ वाटी
  2. बारीक चिरलेला कांदा २ वाटी
  3. ओवा १ छोटा चमचा
  4. मीठ चविनुसार
  5. लाल तिखत पाउडर १-२ चमचा
  6. अमचूर पाउडर १ चमचा
  7. हिर्वी मिर्चिचे टुकड़े १-२ चमचा
  8. बारीक चिरलेली कोथिम्बीर २-४ छोटे चमचे

सूचना

  1. सर्वप्रथम एका मिक्सिंग बाउल मधे , बारीक चिरलेला कांदा, ओवा, मीठ, अमचूर पाउडर , लाल तिखट, हिर्वी मिर्ची चे टुकड़े, आणि कोथिम्बीर मिक्स करून , पराठा च सारण तयार करा
  2. तयार पिठा ची सुक पीठ लावून पातळ चपाती लाटा
  3. पोळी वर तेला चा हात फेरा
  4. तयार सारण पोळी वर पसरवा
  5. पोळीला काळजी पूणे सर्व बाजूने फोल्ड करत बंद करा
  6. कोरड पीठ घालून ,जाडसर पराठा लाटावा
  7. गरम तव्यावर पराठा भाजून , तेल लावून खरपूस आणि सोनेरी रंगावर शेलो फ्राय करा
  8. लोणचे व दही सोबत गरमागरम सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर