जवस, कारळे, तिळ, शेंगदाणे मिक्स चटणी | Mix chatani Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  13th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mix chatani recipe in Marathi,जवस, कारळे, तिळ, शेंगदाणे मिक्स चटणी, Aarya Paradkar
जवस, कारळे, तिळ, शेंगदाणे मिक्स चटणीby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

जवस, कारळे, तिळ, शेंगदाणे मिक्स चटणी recipe

जवस, कारळे, तिळ, शेंगदाणे मिक्स चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mix chatani Recipe in Marathi )

 • 1/2वाटी जवस
 • 1/2 वाटी कारळे
 • 1/2 वाटी शेंगदाणे
 • 1/2 वाटी तिळ
 • 2 मोठे चमचे तिखट
 • चवीनुसार मीठ
 • लसूण 15/20 पाकळ्या

जवस, कारळे, तिळ, शेंगदाणे मिक्स चटणी | How to make Mix chatani Recipe in Marathi

 1. प्रथम जवस, तीळ, कारळे, शेंगदाणे भाजून घेणे
 2. नंतर मिक्सरमध्ये वरील सर्व जिन्नस एकत्र करून त्यात तिखट मीठ व लसूण पाकळ्या घालून वाटून घ्यावे
 3. चटणी तयार

My Tip:

दहि / तूला बरोबर सर्व्ह करणे

Reviews for Mix chatani Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती