मुख्यपृष्ठ / पाककृती / जवस, कारळे, तिळ, शेंगदाणे मिक्स चटणी

Photo of Mix chatani by Arya Paradkar at BetterButter
535
0
0.0(0)
0

जवस, कारळे, तिळ, शेंगदाणे मिक्स चटणी

Jul-13-2018
Arya Paradkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जवस, कारळे, तिळ, शेंगदाणे मिक्स चटणी कृती बद्दल

काहीही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/2वाटी जवस
  2. 1/2 वाटी कारळे
  3. 1/2 वाटी शेंगदाणे
  4. 1/2 वाटी तिळ
  5. 2 मोठे चमचे तिखट
  6. चवीनुसार मीठ
  7. लसूण 15/20 पाकळ्या

सूचना

  1. प्रथम जवस, तीळ, कारळे, शेंगदाणे भाजून घेणे
  2. नंतर मिक्सरमध्ये वरील सर्व जिन्नस एकत्र करून त्यात तिखट मीठ व लसूण पाकळ्या घालून वाटून घ्यावे
  3. चटणी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर