BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारी ची भाकरी

Photo of Jowar Bhakari / Jowar Indian Bread by Renu Chandratre at BetterButter
0
3
0(0)
0

ज्वारी ची भाकरी

Jul-13-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारी ची भाकरी कृती बद्दल

महाराष्ट्राच्या घरा घरात बनणारी पौष्टिक भाकरी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • व्हिस्कीन्ग
  • ग्रीलिंग
  • बेसिक रेसिपी
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. ज्वारी च पीठ १ वाटी
  2. मीठ चवीला
  3. गरम पाणी १-२ वाटी

सूचना

  1. सर्वप्रथम एका मिक्सिंग बाउल मधे , ज्वारी च पीठ, चवीला. मीठ आणि गरम पाणी चमच्याने मिक्स करा
  2. नंतर पाण्याने हात ओला करून पीठ सारखे करा
  3. सूक्या पीठाच्या सहाय्याने भाकरी थापा
  4. भाकरी गरम तवावर टाकून , त्यावर थोडे पाणी लावा
  5. भाकरी दोन्ही बाजूने शेकून झाली की गैस वर पण भाजून घ्यावी.
  6. लसण्या च्या सूक्या चटनी,.पिठले किंवा इतर कोणत्याही प्रकारची भाजी सोबत वाढावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर