ओट्स आणि घवाचा पिठा चे लड्डू | Oats and whole wheat flour laddu Recipe in Marathi

प्रेषक Krupa Shah  |  13th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Oats and whole wheat flour laddu recipe in Marathi,ओट्स आणि घवाचा पिठा चे लड्डू, Krupa Shah
ओट्स आणि घवाचा पिठा चे लड्डूby Krupa Shah
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

ओट्स आणि घवाचा पिठा चे लड्डू recipe

ओट्स आणि घवाचा पिठा चे लड्डू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Oats and whole wheat flour laddu Recipe in Marathi )

 • १/२ वाटी भाजलेले ओट्स
 • १ & १/२ वाटी खरखरीत घवाच पीठ
 • १ & १/४ वाटी गुळ
 • १ वाटी साजूक तूप
 • ३/४ वाटी दूध
 • १ छोटा चमचा वेलची पूड
 • आवडी प्रमाणे मिक्स ड्राय फ्रूट पुड
 • सजावट साठी खसखस

ओट्स आणि घवाचा पिठा चे लड्डू | How to make Oats and whole wheat flour laddu Recipe in Marathi

 1. घावाच पीठ, २ मोठे चमचे तूप व दूध घालून घट्ट पीठ भिजवावे.
 2. हाय पिठाचे ४ गोळे तयार करा व जाडसर भाकर्‍या कराव्या.
 3. मंद आंचे हाय भाकर्‍या भाजाव्या.
 4. भाकर्‍या फुलू देवू नाय.
 5. भाकर्‍या फुले नाय म्हणून मधे मधे सुरिन किवा बेताते भोक करावी.
 6. भाकर्‍या गार झाल्यावर मिक्स्चर मधून काढावे व जाडसर रवा करावा.
 7. एक जाड बुडाच्या भांड्यात तूप व गुळ घालून गुळ वितलून घायवे.
 8. त्यात वेलचीची पूड घालावी.
 9. गुळ वितडियावर त्यात केलेला रवा व भाजलेले ओट्स चा पूड घालावा.
 10. मिक्स ड्राय फ्रूट च पूड घालावी.
 11. एक लड्डू चा मोअल्ड मधे लड्डू वडावे.
 12. सजावट करण्यासाठी खसखस घालावे.

Reviews for Oats and whole wheat flour laddu Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo