मुख्यपृष्ठ / पाककृती / डाइट लड्डू

Photo of Diet laddu by Renu Chandratre at BetterButter
427
3
0.0(0)
0

डाइट लड्डू

Jul-14-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाइट लड्डू कृती बद्दल

गव्हाचे पीठ आणि गूळ घालून केलेले , बिन तूपाचे डाइट लाडू

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • एग फ्री
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचे पीठ १ वाटी
  2. गूळ कीसलेला ३/४ वाटी
  3. वेलचीपूड १ चिमूटभर
  4. बारीक केलेला सूका मेवा

सूचना

  1. सर्वप्रथम एका कढईत गव्हाचे पीठ खमंग भाजून घ्यावे
  2. पीठ गरम अस्तानाच त्यात गूळ, वेलची पूड आणि सूका मेवा घालून मिक्स करावे
  3. आणि लगेचच लाडू वळावे
  4. खाएला तयार डाइट लाडू

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर