मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर पालक चिझ पराठा

Photo of Paneer palak cheese paratha by Anita Bhawari at BetterButter
0
1
0(0)
0

पनीर पालक चिझ पराठा

Jul-14-2018
Anita Bhawari
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर पालक चिझ पराठा कृती बद्दल

पौष्टिक आहार

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1वाटी गहु पिठ
  2. पालक 7/8 पान बारीक चिरून घेतलेल
  3. पनीर किसुन घेतला
  4. आल मिरची पेस्ट
  5. बटर
  6. पाणी
  7. मीठ

सूचना

  1. पिठात मीठ व पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्या
  2. पालक पनीर मीठ आले लसुण पेस्ट हे सर्व पदार्थ मिक्स करून घ्यावेत
  3. पिठाचा गोळा करून त्यात सारण भरून गोल रोल करून पराठा हलक्या हाताने लाटून घ्या
  4. तव्यावर तेल किंवा बटर टाकून भाजुन घेऊन गरमागरम खावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर