तांदळाची भाकरी | Rice roti Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  14th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Rice roti recipe in Marathi,तांदळाची भाकरी, Sharwari Vyavhare
तांदळाची भाकरीby Sharwari Vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

तांदळाची भाकरी recipe

तांदळाची भाकरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rice roti Recipe in Marathi )

 • तांदळाचे पिठ २ कप
 • उडदाच्या दाळीचे पिठ १ / ४ कप
 • मिठ चवीला
 • कोमट पाणी

तांदळाची भाकरी | How to make Rice roti Recipe in Marathi

 1. तांदळाचे पिठ , उदाच्या दाळीचे पिठ व मिठ एकत्र करा
 2. कोमट पाणी घाला व पिठ मळून घ्या
 3. नेहमच्या भाकरी सारखी भाकरी करा
 4. व त्याच पद्धतीने शेकून घ्या

My Tip:

गरम असतानाच भाकरी खावी

Reviews for Rice roti Recipe in Marathi (0)