BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / तांदळाची भाकरी

Photo of Rice roti by Sharwari Vyavhare at BetterButter
0
2
0(0)
0

तांदळाची भाकरी

Jul-14-2018
Sharwari Vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तांदळाची भाकरी कृती बद्दल

ज्वारी व बाजरीची भाकरी बनते तसेच तांदळाची भाकरी बनवली जाते करायला नेहमीच्या भाकरी सारखी आहे. खायला ही रूचकर लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदळाचे पिठ २ कप
  2. उडदाच्या दाळीचे पिठ १ / ४ कप
  3. मिठ चवीला
  4. कोमट पाणी

सूचना

  1. तांदळाचे पिठ , उदाच्या दाळीचे पिठ व मिठ एकत्र करा
  2. कोमट पाणी घाला व पिठ मळून घ्या
  3. नेहमच्या भाकरी सारखी भाकरी करा
  4. व त्याच पद्धतीने शेकून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर