फरसाण पराठा | Farsan paratha Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  14th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Farsan paratha recipe in Marathi,फरसाण पराठा, Anita Bhawari
फरसाण पराठाby Anita Bhawari
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

About Farsan paratha Recipe in Marathi

फरसाण पराठा recipe

फरसाण पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Farsan paratha Recipe in Marathi )

 • फरसाण
 • मिक्स चिवडा
 • चिप्स
 • बारीक चिरलेला कांदा
 • आले मिरची लसुण पेस्ट
 • कोथिंबीर
 • मीठ
 • चाटमसाला
 • लाल तिखट हळद गरम मसाला
 • तेल किंवा बटर
 • गहु पिठ
 • मैदा
 • रवा
 • बेसन पिठ
 • धनाजिर पावडर

फरसाण पराठा | How to make Farsan paratha Recipe in Marathi

 1. सगळे पीठ एकत्र करून मीठ रवा आणि पाणी घालून मळून घ्यावे
 2. फरसाण चिप्स चिवडा हे मिकसर मधये बारीक करून घ्यायचा सगळे कोरडे मसाले एकत्र मिक्स करावे
 3. आता पोळी लाटून सारण पसरवून हाताने दाबून घ्यावेत
 4. घट्ट रोल करून घेणे
 5. अशाप्रकारे लाटी करावी
 6. गोल आकाराचे पराठे लाटून घ्या
 7. तव्यावर तेल किंवा बटर टाकून भाजुन घेऊन चटणी किंवा लोणच्या सोबत खावेत

My Tip:

छान चविष्ट लागते

Reviews for Farsan paratha Recipe in Marathi (0)