चॉकलेट नानखटाई | Chocolate Nankhatai Recipe in Marathi

प्रेषक Poonam Bachhav  |  14th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chocolate Nankhatai recipe in Marathi,चॉकलेट नानखटाई, Poonam Bachhav
चॉकलेट नानखटाईby Poonam Bachhav
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

2

0

चॉकलेट नानखटाई recipe

चॉकलेट नानखटाई बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chocolate Nankhatai Recipe in Marathi )

 • 1 कप गव्हाचे पीठ
 • 1/2 कप बेसन
 • 1/2 कप गूळ पावडर / किसलेला गूळ
 • 1/4 कप तूप
 • 1/4 कप दूध
 • 1/4 कप बदाम काप
 • 2 चमचे कोकाआ पावडर
 • 1/2 चमचे बेकिंग पावडर
 • 1/4 चमचे बेकिंग सोडा
 • 1/4 चमचे वेलची पूड
 • चिमूटभर मीठ

चॉकलेट नानखटाई | How to make Chocolate Nankhatai Recipe in Marathi

 1. प्रथम बेकिंग ट्रेला तूपाने ग्रिस करून घ्याव्हे. ओव्हन १८० डिगरी सेलसियस वर प्रिहिट करून घ्याव्हे.
 2. एका वाडग्या मद्हे गव्हाच पीठ,बेसन,कोकोआ पावडर, बेकिंग पावडर,बेकिंग सोडा, वेलची पूड, मीठ चाळून घ्याव्हे.
 3. दुसर्या वाडगा मध्ये चूर्ण गूळ पावडर घ्या आणि तूप घालावे.गूळ तूप फेटून घ्याव्हे.
 4. कोरडे साहित्य आणि गूळ तूप यांचे मिश्रण एक जिव्ह करावे.
 5. आवशक्ते आनूसार दूध कालवून कनिक मळून घ्याव्ही.
 6. कनकेचे १२ समान आकारा चे गोळे करून घ्यावे.तळ हाताच्या साह्याने पेड्याचा आकार द्यावा.
 7. सर्व कूकिज अश्या रितिने तयार कराव्हे व बेकिंग ट्रे वर पूरेसं अंतर ठेवून रचाव्हे.
 8. 20 मिनीटे 180 अंश सेल्सिअस वर त्यांना बेक करावे .तयार चॉकलेट नानखटाई गार झाल्यावर हवा बंद डब्यात ठेवाव्ही.

My Tip:

नानखटाई जास्त वेळ बेक केली तर कडक बनते.

Reviews for Chocolate Nankhatai Recipe in Marathi (0)