पोष्टीक गुलाबाचा तिरंगा | Rose flag lajawab Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  14th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Rose flag lajawab recipe in Marathi,पोष्टीक गुलाबाचा तिरंगा, priya Asawa
पोष्टीक गुलाबाचा तिरंगाby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

पोष्टीक गुलाबाचा तिरंगा recipe

पोष्टीक गुलाबाचा तिरंगा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rose flag lajawab Recipe in Marathi )

 • पालकाचे फुल तयार करायला
 • पालक, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर ची प्युरी तयार केलेली 1 कप
 • 3 चमचे तांदळाचे पिठ
 • 2 चमचे ज्वारी
 • चवीनुसार मीठ
 • बीटाचे फुल ची सामग्रि
 • किसलेला बीट 1 कप
 • लाल तिखट 1 चमचा
 • हळद पावडर 1/2 चमचा
 • ओवा, जीरे पावडर 1 चमचा
 • धने पावडर 1 चमचा
 • गव्हाचे पीठ 1 कप
 • 3 चमचे तांदळाचे पिठ
 • 2 चमचे ज्वारी चे पीठ
 • मीठ चवीनुसार
 • पनीर च्या फुलांना साठी
 • क्रश करून घेतलेला पनीर 1 कप
 • गव्हाचे पीठ 1 कप
 • तांदळाचे पिठ 3 चमचे
 • ज्वारी चे पीठ 3 चमचे
 • मिरी पावडर 2 चिमूटभर
 • चाट मसाला 2 चमचा
 • मीठ चवीनुसार
 • तेल तळण्यासाठी
 • जाॅम, किसलेला चिज, हिरवी चटणी सजविण्या साठी

पोष्टीक गुलाबाचा तिरंगा | How to make Rose flag lajawab Recipe in Marathi

 1. किसलेला बीट व तिन्ही पिठ मिक्स करून पिठ मळून घ्या
 2. अश्या प्रकारे पोळी लाटून घ्या
 3. ग्लासचा साह्याने अशे गोल राउंड करून घ्या
 4. मधल्या कळीसाठी अशी एक पट्टी तयार करून घ्या
 5. पट्टीला तेलाचे बोट लावून अशे रोल बनवून घ्या
 6. तयार केलेले राउंड तेल एकावर एक 3 पिस ठेवा
 7. मध्यभागी बोटने होल करा
 8. चाकू ने समांतर अंतरावर तीन कट लावा मधल्या भागी कट नाही झाले पाहिजे
 9. तयार केलेले रोल मध्ये भागी ठेवा
 10. एकानतंर एक प्लेट उचलून हळुच चिटकून घ्या
 11. अश्या प्रकारे फुल तयार होइल
 12. बोटांनी त्याची पाखळया खाली थोडी थोडी फोल्ड करा म्हणजे ओरिजिनल लुक् येईल
 13. एकदम मंद आचेवर फुल तळुन घ्या
 14. पालकाचे फुल तयार करायला लागणारे सर्व साहित्य एकत्र करून पिठ मळून घ्या व बीट प्रमाणे फुल तयार करुन तळून घ्या
 15. पनीर फुल तयार करायला लागणारे सर्व साहित्य एकत्र करून पिठ मळून घ्या व बीट प्रमाणे फुल तयार करुन तळून घ्या
 16. बीटचा फुलावर जाॅम लावावेत
 17. पनीर च्या फुलावर किसलेला चीज् टाकावेत
 18. पालकाचा फुलावर हिरवी चटणी टाकून सजवून सर्व करावेत

My Tip:

पोळी लाटताना एकदम पतलीच लाटावी म्हणजे आतून व्यवस्थित तळल्या जाइल

Reviews for Rose flag lajawab Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo